Kotiin » Blogit » 2024 में टोकन यंत्र पर 50% सब्सिडी के लआए कैसे करें | महाडीबीटी आवेदन गाइड

2024 में टोकन यंत्र पर 50% सब्सिडी के लिवए कैसे करें | महाडीबीटी आवेदन गाइड

Tekijä: Max Julkaisuaika: 2024-11-30 Alkuperä: Sivusto

Tiedustella

Facebookin jakamispainike
Twitterin jakamispainike
linjan jakamispainike
wechatin jakamispainike
linkedinin jakamispainike
pinterestin jakamispainike
whatsapp jakamispainike
kakaon jakamispainike
snapchatin jakamispainike
jaa tämä jakamispainike


Kuinka hakea tukea Tokan Yantra Seederiin vuonna 2024


नमस्कार शेतकरी मित्रांनो! तुमच्यासाठी मोठी संधी आहे—महाडीबीीी वेबसाइटवर बियाणे टोकन यंत्रासाठ।ऀ 50% उपलब्ध आहे. हे यंत्र घेतल्याने तुमचे काम अधिक सोॲईो आणि मजुरीचा खर्च वाचेल. अर्ज कसा करायचा, यंत्राचे फायदे आणि अर्जासाठी लागणारी कागदपत्रे याविषत संपूर्ण माहिती खाली दिली आहे.



ऑनलाइन अर्ज कसा करायचा?


अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

  • 7/12, 8-A भु-आधार पत्र (तुमच्या जमिनीची माहिती).

  • आधार कार्ड  (ओळखपत्र)

  • बँक पासबुकची झेरॉक्स  (बँक खात्यपचाल)

  • जात प्रमाणपत्र (जर अनुसूचित जात/जमाठ्ीात अर्ज करत असाल)

  • अपंगत्व प्रमाणपत्र (जर अपंग असाल तर)



ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

  1. गुगलवर सर्च करा : 'mahadbt farmer login' असा सर्च करा कि खालील लिंकवर क्लिक करा.

  2. लॉगिन करा : तुमचा युजर आयडी किंवा आधा क्रमांक वापरून MahaDBT वर लॉगिन करा.

    Kirjaudu sisään mahadbt farmer

  3. अर्जाचा दुवा शोधा : लॉगिन केल्यानंयानंकසनंतक यंत्रसामग्री' विभागातील अर्जासायऍग़ दुवा शोधा आणि त्यावर क्लिक करा.

    Valitse mahadbt-tukilinkki

  4. अर्ज फॉर्म भरा :

    'कृषी यंत्रसामग्री' हा पर्याय निवडा.

    valitse maataloustyökalutuki


  5. योग्य पर्याय निवडा : 'बियाणे टोकन य'ऍर निवडा. अर्जातील सर्व माहिती काळजीपूर्वर ा. तुमच्या गरजेनुसार योग्य सबसिडी परात निवडा.

    Valitse Tokan Yantra ja lähetä tukihakemus

    Valitse oikea vaihtoehto yksilöllisen tilanteen mukaan

  6. अर्ज सबमिट करा : अर्ज पूर्ण झाल्यावियावबर करा.



अर्जानंतर पुढील प्रक्रिया:

  1. तुमचा अर्ज सबमिट झाल्यानंतर सरकारकत लॉटरी पद्धतीने अर्ज निवडले जातील.

  2. जर तुमचा अर्ज निवडला गेला, तर तुम्हा एसएमएसद्वारे कळवले जाईल.

  3. निवडीच्या एसएमएसनंतर लागणारी कागद्DBीागद। वेबसाइटवर अपलोड करा.




पुश सीडर (टोकन यंत्र) का परिचय


पेरणी हंगामात, विशेषतः मका किंवा सोयाबीनसारख्या पिकांसाठी, शेतकऱ्ा मजुरांची मोठ्या प्रमाणात गरज लागते. पण, पुश सीडर (टोकन यंत्र) असल्यास, हॾ कर आणि जलद करता येते. आता भारत सरकार या यंत्राच्या खरेदीसस शेतकऱ्यांना 50% अनुदान देत आहे.


बियाणे टोकन मशीनचे फायदे

  1. लहान शेतकऱ्यांसाठी उपयोगी : लहान क्षेत्रावर शेती करणाऱ्या शेतकठ्याी बियाणे टोकन मशीन खूप फायदेशीर ठरते.

  2. जलद आणि प्रभावी पेरणी : या मशीनमुळे सोयाबीनसारख्या पिकांची पेरणी जलद हे,हो, ज्यामुळे वेळ आणि मजुरीचा खर्च वाचतो.

  3. मजुरीवरील अवलंबित्व कमी करते : मशीाचपशीाच केल्याने कमी मजुरांमध्ये अधिक काम ऊ,ोोहक ज्यामुळे खर्चही कमी होतो.

  4. सोपे आणि बहुपयोगी :  पुश सीडर (टोकन यंत) वापरण्यास खूप सोपे आहे. यंत्राच्या हँडलद्वारे बियाणे जमिनऀ लावता येतात.

  5. वेगवेगळ्या प्रकारच्या शेतीसाठी ुुऍयुउपक हे  यंत्र पेरणीची खोली 4cm ते 9cm पर्यंत बदलण्यासाठी डिझाइन केले आहे. वापरकर्ते वेगवेगळ्या बियाण्यांचॾय लागवडीसाठी मशीनला अनुकूल करू शकतात.



    Tarkempia tietoja Push Seeder Tokan Yantrasta



    महत्वाची लिंक

    आता अर्ज करा: महाडीबीटी अधिकृत वेबसाइट

    शेतकरी मित्रांनो, या संधीचा फायदा यऍिा घ् तुमचे शेतकाम सोपे करा!


Napsauta tätä päästäksesi viralliselle MahaDBT-verkkosivustolle




Sisältöluettelo
MEISTÄ
Taizhou Haoding Import and Export Co., Ltd. sijaitsee viehättävässä Taizhoun rannikkokaupungissa Zhejiangin osavaltiossa. Olemme erikoistuneet maatalouskoneiden valmistukseen ja kauppaan.
OTA YHTEYTTÄ
 Building 71, Juxing Science and Technology Innovation Park, Jiaojiang District, Taizhou City, Zhejiangin maakunta, Kiina
 +86- 13676675008
    +86- 17621292373
    +86- 13806579539
  + 13676675008
    +86- 13806579539
Copyright © 2024 Taizhou Haoding Import and Export Co., Ltd. Kaikki oikeudet pidätetään. | Sivustokartta