ផ្ទះ » ប្លុក » 2024 में टोकन यंत्र पर 50% सब्सिडी के लिए आवेदन कैसे करें | महाडीबीटी आवेदन गाइड

2024 में टोकन यंत्र पर 50% सब्सिडी के लिए आवेदन कैसे करें | महाडीबीटी आवेदन गाइड

អ្នកនិពន្ធ៖ ពេលវេលាបោះពុម្ពអតិបរមា៖ ២០២៤-១១-៣០ ប្រភពដើម៖ គេហទំព័រ

សាកសួរ

ប៊ូតុងចែករំលែក facebook
ប៊ូតុងចែករំលែក twitter
ប៊ូតុងចែករំលែកបន្ទាត់
ប៊ូតុងចែករំលែក wechat
linkedin ប៊ូតុងចែករំលែក
ប៊ូតុងចែករំលែក pinterest
ប៊ូតុងចែករំលែក whatsapp
ប៊ូតុងចែករំលែក kakao
ប៊ូតុងចែករំលែក Snapchat
ចែករំលែកប៊ូតុងចែករំលែកនេះ។


របៀបដាក់ពាក្យសុំឧបត្ថម្ភធនលើ Tokan Yantra Seeder ក្នុងឆ្នាំ 2024


नमस्कार शेतकरी मित्रांनो! तुमच्यासाठी मोठी संधी आहे—महाडीबीटी वेबसाइटवर बियाणे टोकन यंत्रासाठी 50% सबसिडी उपलबध हे यंत्र घेतल्याने तुमचे काम अधिक सोपे होईल आणि मजुरीचा खर्च वाचेल ។ अर्ज कसा करायचा, यंत्राचे फायदे आणि अर्जासाठी लागणारी कागदपत्रे याविषयी संपूर्ण मािहेलीई



ऑनलाइन अर्ज कसा करायचा?


अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

  • 7/12, 8-A भु-आधार पत्र (तुमच्या जमिनीची माहिती).

  • आधार कार्ड  (ओळखपत्र)

  • बँक पासबुकची झेरॉक्स  (बँक खात्याचा तपशील)

  • जात प्रमाणपत्र (जर अनुसूचित जात/जमातीसाठी अर्ज करत असाल)

  • अपंगत्व प्रमाणपत्र (जर अपंग असाल तर)



ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

  1. गुगलवर सर्च करा : 'mahadbt farmer login' असा सर्च करा किंवा खालील लिंकवर क्लिक करा.

  2. लॉगिन करा : तुमचा युजर आयडी किंवा आधार क्रमांक वापरून MahaDBT वर लॉगिन करा.

    ចូល mahadbt farmer

  3. अर्जाचा दुवा शोधा : लॉगिन केल्यानंतर 'कृषी यंत्रसामग्री' विभागातील अर्जासाोठीािण शग दु त्यावर क्लिक करा.

    ជ្រើសរើសតំណឧបត្ថម្ភធន mahadbt

  4. अर्ज फॉर्म भरा :

    'कृषी यंत्रसामग्री' हा पर्याय निवडा ។

    ជ្រើសរើសការឧបត្ថម្ភធនឧបករណ៍កសិកម្ម


  5. योग्य पर्याय निवडा : 'बियाणे टोकन यंत्र' निवडा. अर्जातील सर्व माहिती काळजीपूर्वक भरा. तुमच्या गरजेनुसार योग्य सबसिडी पर्याय निवडा.

    ជ្រើសរើស Tokan Yantra ហើយដាក់ពាក្យស្នើសុំការឧបត្ថម្ភធន

    ជ្រើសរើសជម្រើសត្រឹមត្រូវដោយផ្អែកលើស្ថានភាពផ្ទាល់ខ្លួនរបស់អ្នក។

  6. अर्ज सबमिट करा : अर्ज पूर्ण झाल्यावर सबमिट करा.



अर्जानंतर पुढील प्रक्रिया:

  1. तुमचा अर्ज सबमिट झाल्यानंतर सरकारकडून लॉटरी पद्धतीने अर्ज निवडले जातील ។

  2. जर तुमचा अर्ज निवडला गेला, तर तुम्हाला एसएमएसद्वारे कळवले जाईल.

  3. निवीच्या एसएमएसनंतर लागणारी कागदपत्रे MahaDBT वेबसाइटवर अपलोड करा.




पुश सीडर (टोकन यंत्र) का परिचय


पेरणी हंगामात, विशेषतः मका किंवा सोयाबीनसारख्या पिकांसाठी, शेतकऱ्यांना मजुराताची मोष्या लागते. पण, पुश सीडर (टोकन यंत्र) असल्यास, हे काम सहज आणि जलद करता येते. आता भारत सरकार या यंत्राच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना 50% अनुदान देत आहे.


बियाणे टोकन मशीनचे फायदे

  1. लहान शेतकऱ्यांसाठी उपयोगी : लहान क्षेत्रावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांखसाठी बियाणे फायदेशीर ठरते.

  2. जलद आणि प्रभावी पेरणी : या मशीनमुळे सोयाबीनसारख्या पिकांची पेरणी जलद होते, ळळ मेवळ मजुरीचा खर्च वाचतो ។

  3. मजुरीवरील अवलंबित्व कमी करते : मशीनचा वापर केल्याने कमी मजुरांमध्ये अधिक काम खरहयचऊ ळ्तके , कमी होतो.

  4. सोपे आणि बहुपयोगी :  पुश सीडर (टोकन यंत्र) वापरण्यास खूप सोपे आहे. यंत्राच्या हँडलद्वारे बियाणे जमिनीत सहज लावता येतात ។

  5. वेगवेगळ्या प्रकारच्या शेतीसाठी उपयुक्त :  हे यंत्र पेरणीची खोली 4cm ते 9cm शेतीसाठी उपयुक्त : हे यंत्र पेरणीची खोली 4cm ते 9cm उ्यंत बदलण्ला साठा ण्ला ប. वापरकर्ते वेगवेगळ्या बियाण्यांच्या लागवडीसाठी मशीनला अनुकूल करू शकतात ។



    ព័ត៌មានបន្ថែមអំពី Push Seeder Tokan Yantra



    महत्वाची लिंक

    आता अर्ज करा: महाडीबीटी अधिकृत वेबसाइट

    शेतकरी मित्रांनो, या संधीचा फायदा घ्या आणि तुमचे शेतकाम सोपे करा!


សូមចុចទីនេះដើម្បីចូលទៅកាន់គេហទំព័រផ្លូវការរបស់ MahaDBT




បញ្ជីមាតិកា
អំពីយើង
Taizhou Haoding Import and Export Co., Ltd. ស្ថិតនៅក្នុងទីក្រុងឆ្នេរសមុទ្រ Taizhou ខេត្ត Zhejiang ។ យើងមានជំនាញក្នុងការផលិត និងជួញដូរគ្រឿងយន្តកសិកម្ម។
ទាក់ទងមកយើង
 អគារ 71 សួនច្នៃប្រឌិតវិទ្យាសាស្ត្រ និងបច្ចេកវិទ្យា Juxing ស្រុក Jiaojiang ទីក្រុង Taizhou ខេត្ត Zhejiang ប្រទេសចិន
 +86- 13676675008
    +86- 17621292373
    +86- 13806579539
  +86- 13676675008
    +86- 13806579539
រក្សាសិទ្ធិ © 2024 Taizhou Haoding Import and Export Co., Ltd. រក្សាសិទ្ធិគ្រប់យ៉ាង។ | ផែនទីគេហទំព័រ