Σπίτι » Blogs » 2024 में टोकन यंत्र पर 50% सब्सिडी के लिए कैसे करें | महाडीबीटी आवेदन गाइड

2024 में टोकन यंत्र पर 50% सब्सिडी के लित्एर कैसे करें | महाडीबीटी आवेदन गाइड

Συγγραφέας: Max Χρόνος δημοσίευσης: 2024-11-30 Προέλευση: Τοποθεσία

Ρωτώ

κουμπί κοινής χρήσης facebook
κουμπί κοινής χρήσης twitter
κουμπί κοινής χρήσης γραμμής
κουμπί κοινής χρήσης wechat
κουμπί κοινής χρήσης linkedin
κουμπί κοινής χρήσης pinterest
κουμπί κοινής χρήσης whatsapp
κουμπί κοινής χρήσης kakao
Κουμπί κοινής χρήσης snapchat
κοινοποιήστε αυτό το κουμπί κοινής χρήσης


Πώς να υποβάλετε αίτηση για επιδότηση στο Tokan Yantra Seeder το 2024


नमस्कार शेतकरी मित्रांनो! तुमच्यासाठी मोठी संधी आहे—महाडीबीटी वेबसाइटवर बियाणे टोकन यंत्रासाठी 50% उपलब्ध आहे. हे यंत्र घेतल्याने तुमचे काम अधिक पोसे आणि मजुरीचा खर्च वाचेल. अर्ज कसा करायचा, यंत्राचे फायदे आणि अर्जासाठी लागणारी कागदपत्रे याविषत संपूर्ण माहिती खाली दिली आहे.



ऑनलाइन अर्ज कसा करायचा?


अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

  • 7/12, 8-A भु-आधार पत्र (तुमच्या जमिनीची माहिती).

  • आधार कार्ड  (ओळखपत्र)

  • बँक पासबुकची झेरॉक्स  (बँक खात्याचा झेरॉक्स)

  • जात प्रमाणपत्र (जर अनुसूचित जात/जमॾसत अर्ज करत असाल)

  • अपंगत्व प्रमाणपत्र (जर अपंग असाल तर)



ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

  1. गुगलवर सर्च करा : 'mahadbt farmer login' असा सर्च करा का खालील लिंकवर क्लिक करा.

  2. लॉगिन करा : तुमचा युजर आयडी किंवा आरा क्रमांक वापरून MahaDBT वर लॉगिन करा.

    Συνδεθείτε mahadbt αγρότης

  3. अर्जाचा दुवा शोधा : लॉगिन केल्यानंता यंत्रसामग्री' विभागातील अर्जासाागाठठ दुवा शोधा आणि त्यावर क्लिक करा.

    Επιλέξτε τον σύνδεσμο επιδότησης mahadbt

  4. अर्ज फॉर्म भरा :

    'कृषी यंत्रसामग्री' हा पर्याय निवडा.

    επιλέξτε επιδότηση εργαλείου γεωργίας


  5. योग्य पर्याय निवडा : 'बियाणे टोकन यूा' निवडा. अर्जातील सर्व माहिती काळजीपूर्वक ाा. तुमच्या गरजेनुसार योग्य सबसिडी पर्र निवडा.

    Επιλέξτε Tokan Yantra και υποβάλετε αίτηση για την επιδότηση

    Επιλέξτε τη σωστή επιλογή με βάση την ατομική σας κατάσταση

  6. अर्ज सबमिट करा : अर्ज पूर्ण झाल्यावबर करा.



अर्जानंतर पुढील प्रक्रिया:

  1. तुमचा अर्ज सबमिट झाल्यानंतर सरकारकक लॉटरी पद्धतीने अर्ज निवडले जातील.

  2. जर तुमचा अर्ज निवडला गेला, तर तुम्हाा एसएमएसद्वारे कळवले जाईल.

  3. निवडीच्या एसएमएसनंतर लागणारी कागएमएसनंतर लागणारी कागदप वेबसाइटवर अपलोड करा.




पुश सीडर (टोकन यंत्र) का परिचय


पेरणी हंगामात, विशेषतः मका किंवा सोयाबीनसारख्या पिकांसाठी, शेतकऱ्या मजुरांची मोठ्या प्रमाणात गरज लागते. पण, पुश सीडर (टोकन यंत्र) असल्यास, हे का आणि जलद करता येते. आता भारत सरकार या यंत्राच्या खरेदीस शेतकऱ्यांना 50% अनुदान देत आहे.


बियाणे टोकन मशीनचे फायदे

  1. लहान शेतकऱ्यांसाठी उपयोगी : लहान क्षेत्रावर शेती करणाऱ्या शेतकऱ्याा बियाणे टोकन मशीन खूप फायदेशीर ठरते.

  2. जलद आणि प्रभावी पेरणी : या मशीनमुळे सोयाबीनसारख्या पिकांची पेरणी जलऋ हा ज्यामुळे वेळ आणि मजुरीचा खर्च वाचतो.

  3. मजुरीवरील अवलंबित्व कमी करते : मशीानत केल्याने कमी मजुरांमध्ये अधिक काी काम काी ज्यामुळे खर्चही कमी होतो.

  4. सोपे आणि बहुपयोगी :  पुश सीडर (टोकन य्ंत) वापरण्यास खूप सोपे आहे. यंत्राच्या हँडलद्वारे बियाणे जमिहने लावता येतात.

  5. वेगवेगळ्या प्रकारच्या शेतीसाठी ुपा :  हे यंत्र पेरणीची खोली 4cm ते 9cm पर्यंत बदलण्यासाठी डिझाइन केले आहे. वापरकर्ते वेगवेगळ्या बियाण्यांच्यय लागवडीसाठी मशीनला अनुकूल करू शकतात.



    Περισσότερες λεπτομέρειες του Push Seeder Tokan Yantra



    महत्वाची लिंक

    आता अर्ज करा: महाडीबीटी अधिकृत वेबसाइट

    शेतकरी मित्रांनो, या संधीचा फायदा घा तुमचे शेतकाम सोपे करा!


Κάντε κλικ εδώ για να μεταβείτε στον επίσημο ιστότοπο MahaDBT




Λίστα περιεχομένου
ΠΕΡΙ ΕΜΑΣ
Η Taizhou Haoding Import and Export Co., Ltd. βρίσκεται στη γραφική παραθαλάσσια πόλη Taizhou, Zhejiang. Ειδικευόμαστε στην παραγωγή και εμπορία αγροτικών μηχανημάτων.
ΕΠΙΚΟΙΝΩΝΗΣΤΕ ΜΑΖΙ ΜΑΣ
 Κτίριο 71, Juxing Science and Technology Innovation Park, Jiaojiang District, Taizhou City, Zhejiang Province, Κίνα
 +86- 13676675008
    +86- 17621292373
    +86- 13806579539
  +86- 13676675008
    +86- 13806579539
Πνευματικά δικαιώματα © 2024 Taizhou Haoding Import and Export Co., Ltd. Με την επιφύλαξη παντός δικαιώματος. | Χάρτης ιστότοπου