Kainga » Blogs » 2024 Mo te 50% mo te 2024 mo te 50% mo te utu mo te utu | महाडीबीटी आवेदन गाइड

2024 Ka taea e koe te 50% mo te 50% mo te 50% mo te utu mo te utu | महाडीबीटी आवेदन गाइड

Kaituhi: Max Wā Whakaputa: 2024-11-30 Taketake: Pae

Uiui

pātene tiri facebook
pātene tiri twitter
pātene tiri raina
pātene tiri wechat
patene tiritiri hono
pātene tiri pinterest
pātene tiri whatsapp
pātene tiri kakao
pātene tiri snapchat
tiritirihia tenei paatene tiritahi


Me pehea te tono mo te tahua moni mo Tokan Yantra Seeder i te tau 2024


नमस्कार शेतकरी मित्रांनो! तुमच्यासाठी मोठी संधी आहे—महाडीबीटी वेबसाइटवर बियाणे टोकन यंत्रासाठी 50% सबसिडी उपलब्ध आहे. हे यंत्र घेतल्याने तुमचे काम अधिक सोपे होईल आणि मजुरीचा खर्च वाचेल. अर्ज कसा करायचा, यंत्राचे फायदे आणि अर्जासाठी लागणारी कागदपत्रे याविषयी संपूर्ण माहिती खाली दिली आहे.



ऑनलाइन अर्ज कसा करायचा?


अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

  • 7/12, 8-A भु-आधार पत्र (तुमच्या जमिनीची माहिती).

  • आधार कार्ड  (ओळखपत्र)

  • बँक पासबुकची झेरॉक्स  (बँक खात्याचा तपशील)

  • जात प्रमाणपत्र (जर अनुसूचित जात/जमातीसाठी अर्ज करत असाल)

  • अपंगत्व प्रमाणपत्र (जर अपंग असाल तर)



ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

  1. गुगलवर सर्च करा : 'mahadbt farmer login' असा सर्च करा किंवा खालील लिंकवर क्लिक करा.

  2. लॉगिन करा : तुमचा युजर आयडी किंवा आधार क्रमांक वापरून MahaDBT वर लॉगिन करा.

    Takiuru mahadbt farmer

  3. अर्जाचा दुवा शोधा ~!phoenix_var87_1!~

    Kōwhiria te hononga moni mahadbt

  4. अर्ज फॉर्म भरा :

    'कृषी यंत्रसामग्री' हा पर्याय निवडा.

    whiriwhiri i te putea mo nga taputapu ahuwhenua


  5. योग्य पर्याय निवडा : 'बियाणे टोकन यंत्र' निवडा. अर्जातील सर्व माहिती काळजीपूर्वक भरा. तुमच्या गरजेनुसार योग्य सबसिडी पर्याय निवडा.

    Tīpakohia Tokan Yantra ka tukuna he tono mo te tahua

    Kōwhirihia te kōwhiringa tika i runga i to ahuatanga takitahi

  6. अर्ज सबमिट करा : अर्ज पूर्ण झाल्यावर सबमिट करा.



अर्जानंतर पुढील प्रक्रिया:

  1. तुमचा अर्ज सबमिट झाल्यानंतर सरकारकडून लॉटरी पद्धतीने अर्ज निवडले जातील.

  2. जर तुमचा अर्ज निवडला गेला, तर तुम्हाला एसएमएसद्वारे कळ55cf9af8fb740524=Kare e aro ki te whakapiringa o te taha taha. Ko te whakato ki roto i te oneone maku ka pania nga pakitara o te awarua, ka kore e toro atu te pakiaka.

  3. निवडीच्या एसएमएसनंतर लागणारी कागदपत्रे MahaDBT वेबसाइटवर अपलोड करा.




पुश सीडर (टोकन यंत्र) का परिचय


पेरणी हंगामात, विशेषतः मका किंवा सोयाबीनसारख्या पिकांसाठी, शेतकऱ्यांना मजुरांची मोठ्या प्रमाण लात प्रमाणात लाई. पण, पुश सीडर (टोकन यंत्र) असल्यास, हे काम सहज आणि जलद करता येते. आता भारत सरकार या यंत्राच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना 50% अनुदान देत आहे.


बियाणे टोकन मशीनचे फायदे

  1. लहान शेतकऱ्यांसाठी उपयोगी : लहान क्षेत्रावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बियाणे टोकन मशीफन खयपेश.

  2. जलद आणि प्रभावी पेरणी : या मशीनमुळे सोयाबीनसारख्या पिकांची पेरणी जलद होते, ज्यामुळे वेळ चणि वेळ चणि जातुकी पेरणी

  3. मजुरीवरील अवलंबित्व कमी करते : मशीनचा वापर केल्याने कमी मजुरांमध्ये अधिक काम होऊ शकते, ज्यामुचळी कर्म.

  4. सोपे आणि बहुपयोगी :  पुश सीडर (टोकन यंत्र) वापरण्यास खूप सोपे आहे. यंत्राच्या हँडलद्वारे बियाणे जमिनीत सहज लावता येतात.

  5. वेगवेगळ्या प्रकारच्य~!phoenix_var103_1!~ ~!phoenix_var103_2!~



    Nga korero taipitopito mo Push Seeder Tokan Yantra



    महत्वाची लिंक

    आता अर्ज करा: महाडीबीटी अधिकृत वेबसाइट

    शेतकरी मित्रांनो, या संधीचा फायदा घ्या आणि तुमचे शेतकाम सोपे करा!


Paatohia a konei ki te haere ki te paetukutuku mana o MahaDBT




Rarangi ihirangi
MO TATOU
Taizhou Haoding Kawemai me Kaweake Co., Ltd kei roto i te taone takutai ataahua o Taizhou, Zhejiang. He tohunga taatau ki te hanga me te hokohoko o nga miihini ahuwhenua.
WHAKAPAKI MAI
 Whare 71, Juxing Science and Technology Innovation Park, Jiaojiang District, Taizhou City, Zhejiang Province, China
 +86- 13676675008
    +86- 17621292373
    +86- 13806579539
 +86- 13676675008
    +86- 13806579539
Manatārua © 2024 Taizhou Haoding Import and Export Co., Ltd. Kua Pumau nga Motika Katoa. | Mahere pae