Гэр » Блогууд » 2024 оны में टोकन यंत्र पर 50% सब्सिडी के लदि कैसे करें | महाडीबीटी आवेदन गाइड

2024 он में टोकन यंत्र पर 50% कैसे करें | महाडीबीटी आवेदन गाइड

Зохиогч: Хамгийн их нийтлэх хугацаа: 2024-11-30 Гарал үүсэл: Сайт

лавлах

facebook хуваалцах товчлуур
twitter хуваалцах товчлуур
шугам хуваалцах товчлуур
wechat хуваалцах товч
linkedin хуваалцах товчлуур
pinterest хуваалцах товчлуур
whatsapp хуваалцах товчлуур
kakao хуваалцах товчлуур
snapchat хуваалцах товчлуур
хуваалцах товчийг хуваалцаарай


2024 онд Tokan Yantra Seeder дээр татаас хэрхэн өргөдөл гаргах вэ


नमस्कार शेतकरी मित्रांनो! तुमच्यासाठी मोठी संधी आहे—महाडीबीट वेबसाइटवर बियाणे टोकन यंत्रासाठी 50% उपलब्ध आहे. हे यंत्र घेतल्याने तुमचे काम अधिइ पॲ। आणि मजुरीचा खर्च वाचेल. अर्ज कसा करायचा, यंत्राचे फायदे आणि अर्जासाठी लागणारी कागदपत्रे याविषद संपूर्ण माहिती खाली दिली आहे.



ऑनलाइन अर्ज कसा करायचा?


अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

  • 7/12, 8-А भु-आधार पत्र (तुमच्या जमिनीची माहिती).

  • आधार कार्ड  (ओळखपत्र)

  • बँक पासबुकची झेरॉक्स  (बँक खात्याचपातत)

  • जात प्रमाणपत्र (जर अनुसूचित जात/जमाथत अर्ज करत असाल)

  • अपंगत्व प्रमाणपत्र (जर अपंग असाल तर)



ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

  1. गुगलवर सर्च करा : 'mahadbt farmer login' असा सर्च करा किि खालील लिंकवर क्लिक करा.

  2. लॉगिन करा : तुमचा युजर आयडी किंवा आधा क्रमांक वापरून MahaDBT वर लॉगिन करा.

    mahadbt farmer руу нэвтэрнэ үү

  3. अर्जाचा दुवा शोधा : लॉगिन केल्यानं 'कथ यंत्रसामग्री' विभागातील अर्जासाठीीत दुवा शोधा आणि त्यावर क्लिक करा.

    mahadbt татаасын холбоосыг сонгоно уу

  4. अर्ज फॉर्म भरा :

    'कृषी यंत्रसामग्री' हा पर्याय निवडा.

    хөдөө аж ахуйн хэрэгслийн татаас сонгох


  5. योग्य पर्याय निवडा : 'बियाणे टोकन यंर' निवडा. अर्जातील सर्व माहिती काळजीपूर्वक भर. तुमच्या गरजेनुसार योग्य सबसिडी पर्त निवडा.

    Токан Янтра-г сонгоод татаас авах хүсэлтээ илгээнэ үү

    Өөрийнхөө нөхцөл байдалд тулгуурлан зөв сонголтыг сонго

  6. अर्ज सबमिट करा : अर्ज पूर्ण झाल्यावरबट करा.



अर्जानंतर पुढील प्रक्रिया:

  1. तुमचा अर्ज सबमिट झाल्यानंतर सरकारडन लॉटरी पद्धतीने अर्ज निवडले जातील.

  2. जर तुमचा अर्ज निवडला गेला, तर तुम्हाा एसएमएसद्वारे कळवले जाईल.

  3. निवडीच्या एसएमएसनंतर लागणारी कागद्पha वेबसाइटवर अपलोड करा.




पुश सीडर (टोकन यंत्र) का परिचय


पेरणी हंगामात, विशेषतः मका किंवा सोयाबीनसारख्या पिकांसाठी, शेतकऱ्ाात मजुरांची मोठ्या प्रमाणात गरज लागते. पण, पुश सीडर (टोकन यंत्र) असल्यास, हे का आणि जलद करता येते. आता भारत सरकार या यंत्राच्या खरेदीस शेतकऱ्यांना 50% अनुदान देत आहे.


बियाणे टोकन मशीनचे फायदे

  1. लहान शेतकऱ्यांसाठी उपयोगी : लहान क्षेत्रावर शेती करणाऱ्या शेतकऱ्याां बियाणे टोकन मशीन खूप फायदेशीर ठरते.

  2. जलद आणि प्रभावी पेरणी : या मशीनमुळे सोयाबीनसारख्या पिकांची पेरणी जलद हे, ज्यामुळे वेळ आणि मजुरीचा खर्च वाचतो.

  3. मजुरीवरील अवलंबित्व कमी करते : मशीारत केल्याने कमी मजुरांमध्ये अधिक काम काम हार, ज्यामुळे खर्चही कमी होतो.

  4. सोपे आणि बहुपयोगी :  पुश सीडर (टोकन यंर) वापरण्यास खूप सोपे आहे. यंत्राच्या हँडलद्वारे बियाणे जमिन।।। लावता येतात.

  5. वेगवेगळ्या प्रकारच्या शेतीसाठी उपऍथ :  हे यंत्र पेरणीची खोली 4см ते 9см पर्यंत बदलण्यासाठी डिझाइन केले आहे. वापरकर्ते वेगवेगळ्या बियाण्यांच्य लागवडीसाठी मशीनला अनुकूल करू शकतात.



    Push Seeder Tokan Yantra-ийн дэлгэрэнгүй мэдээлэл



    महत्वाची लिंक

    आता अर्ज करा: महाडीबीटी अधिकृत वेबसाइट

    शेतकरी मित्रांनो, या संधीचा फायदा घात् तुमचे शेतकाम सोपे करा!


Албан ёсны MahaDBT вэбсайт руу орохын тулд энд дарна уу




Агуулгын жагсаалт
БИДНИЙ ТУХАЙ
Taizhou Haoding Import and Export Co., Ltd. нь Жэжян мужийн Тайжоу хэмээх үзэсгэлэнт далайн эргийн хотод байрладаг. Бид хөдөө аж ахуйн машин механизмын үйлдвэрлэл, худалдааны чиглэлээр мэргэшсэн.
БИДЭНД ХОЛБОО БАРИХ
 Хятад улсын Жэжян муж, Тайжоу хотын Жяожян дүүрэг, Жушин шинжлэх ухаан технологийн инновацийн паркийн 71-р байр
 +86- 13676675008
    +86- 17621292373
    +86- 13806579539
  +86- 13676675008
    +86- 13806579539
Зохиогчийн эрх © 2024 Taizhou Haoding Import and Export Co., Ltd. Бүх эрх хуулиар хамгаалагдсан. | Сайтын газрын зураг